Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रतिलिपी यंत्रे टंकलेखन/प्रतिलिपी यंत्रज्ञ प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला उपलब्ध

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – शासकीय टंकलेखन यंत्र दुरूस्ती कर्मशाळा-नाशिक येथील दुरूस्ती कर्मशाळा प्रतिलिपी यंत्रे टंकलेखन /प्रतिलिपी यंत्राची संधारण व दुरूस्ती करण्यासाठी  प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला व त्या तारखेस कार्यायीन सुट्टी असल्यास त्यापुढील कर्तव्याच्या दिवशी कर्मशाळा सुरू असेल.तरी  ज्या शासकीय कार्यालयातील टंकलेखन यंत्रांची संधारणा वा दुरूस्ती करावयाची असेल त्या सर्व शासकीय कार्यालयांनी याची नोद घ्यावी असे संचालक,शासकीय मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवभोजन योजनेचा लाभ गरीब व गरजूंनी आवश्य घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

हुतात्मा दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने हुतात्मांना आदरांजली

Next Post
हुतात्मा दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने हुतात्मांना आदरांजली

हुतात्मा दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने हुतात्मांना आदरांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo