Friday, August 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रयोगशील शेतकरी मयूर वाघ यांच्या शेतात कृषी आत्मा अंतर्गत “मोसंबी व लिंबू” प्रशिक्षण संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
प्रयोगशील शेतकरी मयूर वाघ यांच्या शेतात कृषी आत्मा अंतर्गत “मोसंबी व लिंबू” प्रशिक्षण संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित वाढण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मोसंबी व लिंबू पिकांची छाटणी, प्रतवारी, जमीन निवड व माती परीक्षण आशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तरी ही चर्चा बांबरुड (राणीचे) येथील प्रयोगशील युवा शेतकरी मयुर अरुण वाघ यांच्या शेतात प्रशिक्षण पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पं.स.सदस्य ललित वाघ, कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ  आर.एस.महाजन व प्रयोगशील शेतकरी तुकाराम पाटील, तालुका कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव यांनी सखोल व कृषी विभागाच्या विविध योजना संदर्भात माहिती दिली. तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव यांनी सूत्रसंचालन व मयूर वाघ यांनी आभार प्रदर्शन केले त्याचबरोबर कृषि मंडळ अधिकारी के.एन.घोंगडे व बांबरुड, कुरंगी, सामनेर, नांद्रा परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज १२७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जळगाव जिल्ह्यात आज १७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo