Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रशांतराज तायडे यांना राज्यस्तरीय मौलाना आझाद लोकमित्र सन्मान पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनिधी)- मालेगाव ता. जिल्हा नाशिक येथील प्रकाशदायी एज्युकेशन अँन्ड वेल्फर सोसायटी मालेगाव जि नाशिक या संस्थेकडून विविध विभागात भरीव अशी  उल्लेखनीय  कामगिरी करणाऱ्या विविध कलागुण संपन्न व्यक्तींना स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री वंदनीय मौलाना आझाद यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहे प्रशांत राज तायडे राष्ट्रीय हरित सेनेच्या व काही सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध प्रकारचे पर्यावरण पूरक कार्यक्रम विद्यालयात तथा गाव पातळीवर सामाजिक जनजागृती साठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी पर्यावरण बचाव या हेतूने सतत पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवित असतात कागदी पिशव्या बनवून त्यांचे वाटप करणे गणेश उत्सव मध्ये निर्माल्य संकलन करणे फटाकेमुक्त दिवाळी अभियान यशस्वीपणे राबवणे विद्यार्थ्यांकडून पत्रक भरून घेणे दिवाळीनिमित्त गरजूंना कपडे व मिठाई वाटप करणे विद्यार्थ्यांच्या सहकार्याने बी संकलन करणे असे विविध सामाजिक पर्यावरण पूरक कार्यक्रम सर राबवीत असतात सरांच्या या कार्याबद्दल प्रकाशदायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी पुरस्कार वितरण सोहळा संयोजक नुरुद्दिन मुलाजी कासोदा ता. एरंडोल यांनी तायडेंना लिहून पत्र दिले. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे,  प्रा. गोपाल दर्जी,  प्रा.वासुदेव पाटील,  चेअरमन माणिकराव पाटील,  उपाध्यक्ष भागवत पाटील, सचिव रामभाऊ पाटील, हरीत सेना मास्टर प्रवीण पाटील, महाराष्ट्र राज्य मापदा अध्यक्ष विनोद तराळ, यु डी पाटील, संदीप देशमुख, कृ.उ.बा.स.संचालक प्रशांत महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, गटनेता पियुष महाजन, प्राचार्य आर ए चौधरी, किशोर पाटील कुंझरकर, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक पर्यावरण प्रेमी मित्रपरिवार विद्यालयातील सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सरांचे अभिनंदन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

साईसेवा महिला मंडळातर्फे महापौर भारतीताई सोनवणे यांचा सत्कार

Next Post

फॅशन डिसाईंनिंगच्या विद्यार्थीनींनी घेतल्या ड्रेस मेकिंग ते पॅकिंजिंग पर्यंतच्या टीप्स

Next Post

फॅशन डिसाईंनिंगच्या विद्यार्थीनींनी घेतल्या ड्रेस मेकिंग ते पॅकिंजिंग पर्यंतच्या टीप्स

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d