Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा.अस्मिता सरवैया यांना आचार्य(पीएच.डी) पदवी प्रदान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रा.अस्मिता सरवैया यांना आचार्य(पीएच.डी) पदवी प्रदान

जळगाव – (प्रतिनिधी) – कवयित्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ह्युमँनिटी विभागा अंतर्गत समाजकार्य या विषयात प्रा. अस्मिता धनवंत सरवैया,सहाय्यक प्राध्यापक, पंडीत जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर यांनी आचार्य (पीएच.डी) पदवी नुकतीच संपादन केली आहे. त्यांचे संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. यु. डी. वाणी व  बहिस्थ परिक्षक म्हणुन प्रा. डॉ. रमेश वाघाणी- राजकोट, प्रा. डॉ. जयश्री मेहता- सोलापुर व समिती चेअरमन प्रा.डॉ. विनोद रायपुरे यांच्या समितीच्या अधिपत्याखाली देण्याची मा. कुलगुरु याच्यां कडे शिफारस करण्यात आली होती. प्रा. डॉ.अस्मिता धनवंत सरवैया यांचे सर्व प्राध्यापक व आप्तेष्टांकडुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निधनवार्ता-गं.भा. पुष्पा अमृत शिंदे

Next Post

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेस च्या नावाखाली “दुकानदारी”

Next Post

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्लासेस च्या नावाखाली "दुकानदारी"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo