Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रा. ज्योती वाघ-मोरे यांना योग  विषयातील पीएच.डी. पदवी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/08/2025
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रा. ज्योती वाघ-मोरे यांना योग  विषयातील पीएच.डी. पदवी

जळगाव -के. सी. ई  सोसायटी संचालित एम. जे. कॉलेज, जळगाव, सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभागातील प्रा. ज्योती वाघ यांना निर्वाण युनिव्हर्सिटी, जयपूर येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

त्यांनी “प्राणायाम और मुद्रा का व्यसनाधीन व्यक्तियों के चिंता, अवसाद और तनाव पर होने वाले प्रभावों का अध्ययन” या विषयावर सखोल संशोधन केले. या अभ्यासात व्यसनाधीन व्यक्तींवर प्राणायाम व मुद्रांचा नियमित सराव करवून मानसिक आरोग्यावर त्याचा मानस शास्त्रीय चाचणीद्वारा परिणाम तपासण्यात आला. संशोधन निष्कर्षांनुसार प्राणायाम व मुद्रा यांचा चिंता, अवसाद व तणाव कमी करण्यावर लक्षणीय सकारात्मक परिणाम दिसून आला.
डॉ. रुपाली गुप्ता यांच्या मार्गदर्शनात आणि डॉ. देवानंद सोनार यांच्या सह- मार्गदर्शनात  हे संशोधन कार्य त्यांनी पूर्ण केले.
प्रा. ज्योती वाघ यांना आपल्या संशोधन प्रवासात निर्वाण युनिव्हर्सिटीचे कुलपती प्रो. एस. एल. गोदारा, निर्वाण युनिव्हर्सिटी रिसर्च डायरेक्टर डॉ. राजेश कुमार कासवान, डॉ. सपना नेहरा, डॉ. पीयूष कुमार कमलेश, डॉ. रीना आनंद, तसेच एम. जे. कॉलेज ग्रंथालयातील अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे दादा, एम. जे. कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय भारंबे, प्रा. पंकज खाजबागे, श्रद्धा व्यास आणि जळगाव येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष श्री. नितिन विसपूते, प्रतीक विसपुते व दिलासा व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष श्री.साहेबराब पाटील, सुधीर वसाने आणि अंजली पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

प्रा. ज्योती वाघ या यादव देवचंद पाटील विद्यालय मेहरूण येथील शिक्षक श्री. देविदास वाघ यांच्या पत्नी असून त्यांचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल केसीई सोसायटीचे माननीय अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, शैक्षणिक  संचालक डॉ. मृणालिनी फडणविस,  यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी मित्र परिवार यांनी शुभेच्छा दिल्या.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कुऱ्हाड ते कळमसरा रस्तावर बिबट्यांचा भरला पोळा! परिसरात भितीचे वातावरण; वनविभाग सुन्न!!!

Next Post

पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

Next Post
पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

पहिले अखिल भारतीय आंतरभारती बालकुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo