Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे ‘हे’ 5 तोटे…

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
04/06/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे ‘हे’ 5 तोटे…

1) पीपीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर तुम्हाला कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. यासोबतच, तुम्हाला SCSS खात्यात जमा केलेल्या रकमेवर 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्याजावर TDS भरावा लागेल.

2) सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना भेटवस्तू देत त्याचा व्याजदर 8.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. परंतु जर तुम्ही जुन्या व्याजदरानुसार अकाउंट उघडले असेल तर तुम्हाला जास्त इंटरेस्ट रेटचा लाभ मिळणार नाही. तर प्रीमॅच्योर अकाउंट उघडल्यावर, तुम्हाला पेनाल्टी चार्ज द्यावा लागेल.

3) तुमच्या ठेवीवरील व्याजदरावर दर तिमाहीत क्लेम केला नाही, तर तुम्हाला चक्रवाढीच्या आधारावर त्या व्याजदरावर जास्त व्याजाचा लाभ मिळणार नाही.

4) या योजनेचा सर्वात मोठा तोटा म्हणजे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच याचा लाभ मिळणार आहे. जर 60 वर्षापूर्वी रिटायर झाला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

5) या योजनेत तुम्ही एकूण 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता. अशा वेळी 2 ते 3 वर्षांनंतर पैसे हवे असतील तर त्यासाठी वेगळा दंड भरावा लागेल.

Team Satymev Jayate

Previous Post

आशियातील सर्वात मोठ्या ‘या’ योजनेचा होणार शुभारंभ…

Next Post

कर्जसुविधा देण्याबरोबरच पुण्यात मिळणार ‘इतक्या’ जणांना रोजगार….

Next Post
कर्जसुविधा देण्याबरोबरच पुण्यात मिळणार ‘इतक्या’ जणांना रोजगार….

कर्जसुविधा देण्याबरोबरच पुण्यात मिळणार 'इतक्या' जणांना रोजगार....

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo