Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बांभोरी प्र.चा.गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर सरपंच,सदस्य,नागरिक आणि पोलीस यांनी केली धडक कार्यवाही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/01/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
बांभोरी प्र.चा.गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर सरपंच,सदस्य,नागरिक आणि पोलीस यांनी केली धडक कार्यवाही

बांभोरी प्र.चा.गावात अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत होती,त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये दारूचे व्यसनाचे प्रमाण कुटुंबातील कमावत्या व्यति व युवकांमध्ये वाढले होते. त्याचे परिणाम अनेक कुटूंब त्यांचे संसार उध्वस्त होत झाले आहे.दिवसभर कष्ट करून महिला जेव्हा घरी यायच्या त्यांना भांडण-तंटे,हिंसाचार, ला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे कुटुंबातील आर्थिक,सामाजिक,मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होत होते.म्हणून गावठी दारू बंद करण्याच्या उद्देशाने आज बांभोरी प्र.चा.चे सरपंच श्री. सचिन बिऱ्हाडे, पोलिस उपनिरीक्षक श्री.गणेश बुवा,ग्रामसेवक श्री.दीपक पाठक, ग्रामपंचायत सदस्य श्री.संदीप कोळी,श्री.हिरामण नन्नवरे,श्री.जगदीश नन्नवरे,श्री.अमोल नन्नवरे,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी श्री.लक्ष्मण नन्नवरे,श्री.संतोष नन्नवरे,अनिल नन्नवरे,विशाल पाटील व गावातील युवक लहू सपकाळे,बापू नन्नवरे जितू नन्नवरे,चंदू नन्नवरे,यांनी प्रत्येक दारू विक्री च्या ठिकाणी जाऊन दारू बंदी करून गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठीचे आवाहन करण्यात आले.

दारू बंद नाही केली तर ग्रामपंचायत गावमध्ये ग्राम रक्षा दल स्थापन करून येणाऱ्या काळात दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कार्य करेल व पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने दारू बंदी अधिनियम अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करून तडीपार ची कार्यवाही केली जाईल असे सूचित करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महर्षी वाल्मिक क्रिकेट क्लब, कोळवद येथे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Next Post

जिल्ह्यात ४२८ कोरोना बाधित रुग्ण ;जिल्हानिहाय आकडेवारी

Next Post
राज्यात कोरोनाच्या ३६ हजार ४ रुणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ४२८ कोरोना बाधित रुग्ण ;जिल्हानिहाय आकडेवारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo