Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बातमी तशी जुनी पण… या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/11/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
बातमी तशी जुनी पण… या नाटकाचा आज जळगावात प्रयोग

जळगाव – (प्रतिनिधी) – आजच्या काळात सोशल मिडीयाचे महत्व अधोरेखित होत असले तरी वृत्तपत्रात छापून येणारी बातमी ही आजही विश्वासार्ह मानली जाते. वृत्तपत्रातील बातमी मग ती कितीही जुनी असली तरी तिची महत्ता कालातीत आहे. ही बातमी एखाद्याचे आयुष्य घडवते तसेच ती एखाद्याचे आयुष्य रसातळालाही नेऊ शकते. यावर भाष्य करणारे नाटक आज (दि.२९) महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सायंकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सादर होणार आहे.

हे नाटक माणसाच्या सनातन वृत्तीवर भाष्य करणारे नाटक आहे. माणसामाणसातील संघर्ष हा अपरिहार्य आहे. मग तो कुठल्याही कारणांनी असो. संघर्षाशिवाय मानवी जीवन अपूर्ण आहे. प्रा.पुरुषोत्तम सरपोतदार उच्चभ्रू साहित्यिक व समाजातील अग्रगण्य व्यक्तिमत्व व अतिसामान्य असणारा अनिकेत यांच्यातील संघर्ष या नाटकात आहे. नीती – अनीती विचार न करता केलेले कार्य व त्यात होरपळला जाणारा सर्वसामान्य माणूस यांच्यातील संघर्ष वृत्तपत्रांच्या बातम्यांच्या माध्यमातून मांडत प्रसंगागणिक उत्कंठा वाढवणारे हे नाट्य आहे.

या नाटकाचे लेखक डॉ.हेमंत कुलकर्णी असून, दिग्दर्शन अपूर्वा कुलकर्णी यांचे आहे. यात ऋषिकेश धर्माधिकारी व अम्मार मोकाशी यांच्या भूमिका असून, नाटकासाठी नेपथ्य रसिका कुलकर्णी, प्रकाशयोजना लेखराज जोशी, पार्श्वसंगीत आशिष राजपूत, रंगभूषा योगेश शुक्ल, वेशभूषा हर्षल पवार यांची आहे. किरण म्हस्के, प्रसाद कौतिकवार, बापू महाले यांची रंगमंच व्यवस्था आहे. नाटकासाठी तिकीट दर रु.१५ व रु.१० असून, जळगावकर रसिकांनी या नाटकास उपस्थिती देत या नाटकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सादरकर्ती संस्था रंगशाळा जळगाव तर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

निवडणुकीतून मुक्त होताच जिल्हा प्रशासन लागले कामाला ; विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

Next Post

जळगाव सायकलिस्ट जळगाव तर्फे आयोजित सायकलिंग फ्रायडे हा कार्यक्रम यशस्वी

Next Post
जळगाव सायकलिस्ट जळगाव तर्फे आयोजित सायकलिंग फ्रायडे हा कार्यक्रम यशस्वी

जळगाव सायकलिस्ट जळगाव तर्फे आयोजित सायकलिंग फ्रायडे हा कार्यक्रम यशस्वी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d