Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाप्पा आपल्या दारी -दिनेश पाटिल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
बाप्पा आपल्या दारी -दिनेश पाटिल

जळगांव(प्रतिनीधी)- सध्या सर्व समाज आणि संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे. अशा या बिकट परिस्थितीत आपल्याला एक आशेचा किरण दिसतो तो म्हणजे श्री गणरायाचे २२ ऑगस्ट रोजी होणारे आगमन. कोरोना काळात शासकीय नियमांचे पालन व्हावे, आपण बाहेरील लोकांच्या संपर्कात येऊ नयेत व आपले या आजारा पासून रक्षण व्हावे म्हणून शहरातील दिनेश पाटिल या मुर्तीकार(चित्रकार) यांनी शहरवासीयांसाठी श्री. गणरायाच्या आकर्षक मुर्त्यांची निर्मीती केली आहे. तरी आपणास हवी असलेल्या श्री. गणरायाच्या सुंदर व आकर्षक मूर्तीसाठी मूर्तीचा फोटो खालील नंबरवर सांगून बुकिंग करावयाची आहे. आपण बुकिंग केलेली गणेश मूर्ती आपल्याला घरपोच देण्यात येईल. असे दिनेश पाटिल यांच्यावतीने कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी‌दिनेश पाटील -८४२१४२५५८३ या नंबरवर संपर्क साधावा. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राहुल चौधरी यांचे “टेस्टमॉझ” द्वारा ऑनलाईन चाचणी निर्मिती या विषयावर मार्गदर्शन; या ऑनलाईन चाचणी द्वारे विद्यार्थ्यांना आपल्या घटकाचे व्यवस्थित आकलन झाले आहे हे पाहता येईल

Next Post

रविंद्र पाटील यांचा “उत्कृष्ट वाहन चालक” म्हणुन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

Next Post
रविंद्र पाटील यांचा “उत्कृष्ट वाहन चालक” म्हणुन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

रविंद्र पाटील यांचा "उत्कृष्ट वाहन चालक" म्हणुन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo