Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बामणोद शिवारात आठ जणांना जुगार खेळतांना अटक, रोख रकमेसह ९,१३,९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
बामणोद शिवारात आठ जणांना जुगार खेळतांना अटक, रोख रकमेसह ९,१३,९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

विरोदा(किरण पाटील) – फैजपूर पो.स्टे.हद्दीत फैजपूर पोलिस मध्यरात्री गस्त करीत असताना बामणोद शिवारातील सुना सवखेडा मारुती मंदिराजवळील शेताजवळ सार्वजनिक ठिकाणी पत्ता, जुगार सुरू असल्याची गुप्त बातमी मिळल्यावरून आज दि.२७ रोजी मध्यरात्री १२:४५ वा. सदर ठिकाणी छापा टाकण्यात आला असता झन्ना मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळताना व खेळवितांना आरोपी विनोद प्रभाकर पाटील वय ४४ तापीनगर भुसावळ याच्या जवळून १५०० /- रु रोख पाच हजार रु चा मोबाईल, ७००००० लाख रु ची कार तसेच आरोपी सै.वाहिद सै. रशीद वय ४१ रा.भलोद यांच्या जवळून २५००/- रु रोख व २०००/- रु किंमतीचा मोबाईल, ५००००/- रु किंमतीची एक मोटारसायकल त्याच प्रमाणे आरोपी ब्रिजलाल राजाराम कोळी वय ४२ रा.म्हैसवाडी याचे जवळून १७००/- रु रोख  ३००० /- रु किंमतीचा मोबाईल या सह आठ आरोपींना अटक करण्यात आली. सदर ए. पी.आय. प्रकाश वानखडे, ए.एस.आय. विजय पाचपोळ, स.फौ.अंबादास पाथरवट, पो.ना. उमेश चौधरी, पोलीस हे.का.उमेश पाटील, पो.का. प्रशांत चिरमाडे यांनी छापा टाकून आरोपींना मुद्देमाला सह अटक करण्यात आली. सदरील आरोपींनी मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. सदर पो.ना. उमेश चौधरी यांच्या फिर्यादी वरून आरोपी विरुध्द फैजपूर पो.स्टे. भाग ६ गुरनं २३/२०२० भा.द.वी.क. १८८,२७७ सह मुंबई जुगार कायदा कलम १२(अ)प्रमाणे  कारवाई केली असून त्यांचेकडून एकूण रक्कम रुपये ९,१३,९०० रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शहरासह तालुक्यातील गावठी दारू विक्रेत्यांकडून “लॉकडाऊन” चे तीन-तेरा

Next Post

लॉक “डाऊन’ कालावधीत खासगी दवाखान्यांचे “शटर’ डाऊन नको

Next Post
लॉक “डाऊन’ कालावधीत खासगी दवाखान्यांचे “शटर’ डाऊन नको

लॉक "डाऊन' कालावधीत खासगी दवाखान्यांचे "शटर' डाऊन नको

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo