Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बुद्धिस्ट क्रिकेट लीगचे थाटात उदघाटन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/02/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
बुद्धिस्ट क्रिकेट लीगचे थाटात उदघाटन

जळगाव-(प्रतिनिधी)- बुद्धिस्ट क्रिकेट लीग आयोजन समितीच्या वतीने तीन दिवसीय ‘बुद्धिस्ट क्रिकेट लीग’ चे उदघाटन जेष्ठ विधितज्ञ ऍड. राजेश झाल्टे यांच्या हस्ते आज दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे, ऍड. शुभम झाल्टे आदी उपस्थित होते.

शहरातील जी. एस. ग्राउंड वर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ३ तारखे पर्यंत मॅचेस सुरु राहणार आहेत. स्पर्धेच्या सुरवातीला बौद्ध धम्मगुरू भन्ते सुगतवंस महाथेरो यांनी त्रिशरण पंचशील घेत स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विक्रम रंधे यांनी केले. यावेळी टीम ओनर प्रसाद तायडे, विशाल अहिरे, आशिष सपकाळे, योगेश नन्नवरे, सतिष गायकवाड, जितेंद्र केदार, विजय निकम, अनुप मनुरे यांची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगावात प्रथमच प्रेरक वक्ते स्वामी ज्ञानवत्सलदास यांचे थिंक डिफरेन्ट, बी डिफरेन्ट, सकसिड डिफरेन्ट या विषयावर २ फेब्रुवारी रोजी व्याख्यानाचे आयोजन

Next Post

रक्षा अशोकचंद कांकरिया यांना सुक्ष्मजीव शास्त्र विषयात पी. एच. डी. प्राप्त

Next Post
रक्षा अशोकचंद कांकरिया यांना सुक्ष्मजीव शास्त्र विषयात पी. एच. डी. प्राप्त

रक्षा अशोकचंद कांकरिया यांना सुक्ष्मजीव शास्त्र विषयात पी. एच. डी. प्राप्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d