Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/03/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
बुवाबाजीला थांबवायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारलाच पाहिजे -दिगंबर कट्यारे

जळगाव(प्रतिनीधी)-  येथील भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह यांच्या विद्यमाने २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ऑनलाईन गुगल मिटवर वेबिनार संपन्न झाला. प्रथम सत्रात महाराष्ट्र अंनिस जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व विषद करीत “चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन “या विषयावर सप्रयोग व्याख्यान दिले.  चमत्कार दाखवा आणि एकवीस लाख रुपये मिळवा असे जाहिर आवाहनही कट्यारेंनी समिती तर्फे केले. हातातून रक्त तसेच गुलाल काढणे, पाण्याचा दिवा पेटवणे, गडूतून अखंडपणे पाणी मंत्राने काढणे, हवेतून वस्तू काढणे, अंगात आले असतांना जळका कापूर खाणे, जीभेतून सुई आरपार काढणे इत्यादी चमत्कार करुन त्या मागील विज्ञान सकारण स्पष्ट केले. द्वितीय सत्रात महेश शिंपी अ.भा.अंनिस जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी बुवाबाजी व जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर सोदाहरण समाजाचं शोषण थांबविण्यासाठी बुवाबाजी थांबवायलाच हवी. त्यासाठी जादुटोणा विरोधी कायदा समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कलमांचे कायदेशीर विवेचन शिंपी यांनी सुगम भाषेत केले. बेविनारचे आयोजक तथा भारतरत्न डॉ.ऐ.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी समुह जिल्हा प्रमुख विजय लुल्हे यांनी प्रस्तावना व आभार प्रदर्शन भिशी सदस्य तंत्रस्नेही कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी केले. कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख अशोक तायडे (जामनेर), सुनील वाघमोडे(चाळीसगाव), फिरोज शेख(भडगाव), डॉ.अय्युब पिंजारी(चोपडा), राजेंद्र चौधरी, पंकज नाले, जितेंद्र धनगर (जळगाव) यांच्यासह असंख्य विज्ञानप्रेमींनी वेबिनारचा लाभ  घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

महावितरण कंपनीत निवड झालेल्या EWS च्या २३६ विद्यार्थ्यांना न्याय मिळावा; श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

पाळधी महामार्ग पोलीस केंद्रात “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन संपन्न

Next Post
पाळधी महामार्ग पोलीस केंद्रात “हायवे मृत्युंजय दूत” या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन संपन्न

पाळधी महामार्ग पोलीस केंद्रात "हायवे मृत्युंजय दूत" या योजनेचे औपचारिकरित्या उद्घाटन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d