Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव पेठ भागात राष्ट्रवादीच्या भव्य रँलीसह प्रचाराचा झंझावात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भडगांव पेठ भागात राष्ट्रवादीच्या भव्य रँलीसह प्रचाराचा झंझावात

भडगांव – (प्रमोद सोनवणे) – दि. ७/१०/२०१९ सोमवारी रोजी, पाचोरा भडगांव विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काॅग्रेस, कॉग्रेस, रिपाई-(कवाडे गट) शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी संघटना, समाजवादी पक्ष, मित्रपक्षाचे महाआघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार मा. आ. दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ, पेठ भागात प्रचार रँली काढण्यात आली. सतत ग्रामिण भागातील व शहरा मध्ये जनतेशी असलेला संपर्क त्यांच्याशी असलेली बाधिंलकी असल्या मुळे राष्ट्रवादीला मतदारांची साथ असल्याचे या प्रचार फेरीत जाणवत होते. जनता सरकार च्या धोरणा मुळे कंटाळली असुन शेतकर्‍यांना अजुनही पुर्ण कर्जमाफी झालेली नाहीी. पाच वर्ष झाले तरी हे सरकार शेतकर्‍यांच्या विषयी अजुन आभ्यासच करत आहे का असा देखील प्रश्न भडगांव पेठ भागातील जेष्ट राष्ट्रवादीचे नेते मोतीलाल आण्णा प्रचार करतांना आपल्या भावना प्रकट केल्या. पाचोरा भडगाव तालुक्यातील मतदार लोकांनसाठी समृध्द मतदार संघाचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस पुर्ण करणार असा विश्वास मतदारांना प्रचार रँलीत करण्यात आला. प्रचार करतांना श्री. संजयनाना वाघ, शहर अध्यक्ष शामकान्त भोसले, डाँ विजयकुमार देशमुख शशी आबा चंदीले यांच्या नेतृत्वात भडगाव पेठ भागात प्रचंड रॅली काढण्यात आली, “उठ मतदार राजा जागे हो, राष्ट्रवादीचा धागा हो” प्रचार रँलीच्या वेळेस हे वाक्य मतदारांन पर्यन्त पोहचवण्यात येत होते. व घरोघरी जाऊन मतदार बंन्धु बघिणी बरोबर संवाद साधण्यात आला. या प्रसंगी आणासो मोतीलाल नरवाडे, व्हि.एस.पाटील,अरुण पाटील, डी.डी.पाटील आर जे.बाग, बापु काळे, गणेश नरवाडे, योगेश महाजन, शंकर पाटील, सुभाष दगा पाटील, सुभाष बोरसे, विशाल पाटील, मोहसिनभाई, ग्यानबा, अनिल टेकडे, अरुण गंजे, डाॅ.शेख, यासह असंख्य कार्यकर्ते प्रचार रँलीत उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिरिषदादा चौधरी यांचा प्रचाराचा झंझावात

Next Post

बाळद बु.येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा उत्साहात संपन्न

Next Post

बाळद बु.येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo