Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव पो.स्टे. ला पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2022
in क्राईम, जळगाव
Reading Time: 1 min read

भडगांव – (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढल्या प्रकरणी पिंप्रीहाट येथील एका तरुणावर भडगांव पोलिस स्टेशनला छेड काढल्या प्रकरणी पोस्को कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आज दि. ६ रोजी तिच्या विद्यालयात गेली असता शाळा सुटल्या नतंर विद्यालयाचा जिना उतरत असतांना संशयित आरोपी उमेश नंदुलाल पाटील रा.पिप्रीहाट ता. भडगांव याने बळजबरीने तिचा हात धरून माझ्या सोबत चल असे बोलुन फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तसेच फिर्यादी ही तिच्या घरी जात असतांना तिच्या पाठिमागुन येऊन फिर्यादी हिने आरोपी कडे पहावे म्हणुन त्याने जोर जोरात शिट्टया वाजविल्या सदरची घटना फिर्यादीने तिच्या आजीला सांगितले असता तिची आजीने आरोपी यास जाब विचारण्यास गेली असता संशयित आरोपी उमेश नंदुलाल पाटील रा. पिप्रीहाट याने फिर्यादीच्या आजीस हि अश्लिल शिविगाळ केली म्हणुन फिर्यादी अल्पवयीन हिच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी उमेश नंदुलाल पाटील रा. पिप्रीहाट ता.भडगांव याच्या विरोधात भडगांव पो.स्टे भादवी कलम ३५४,३५४(A),१,३५४(D),५०९, ५०४,सह बाल लैगिक अन्याय अत्याचार संहिता अधिनियम कलम ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत पुढील तपास पोलिस निरिक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव ; जामदा उजवा कालव्याला भगदाड-शेतकऱ्यांची दुरुस्तीची मागणी;गिरणा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Next Post

‘साधना’ गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम

Next Post

'साधना' गांधीजींच्या जीवनाचा अविभाज्य घटक : सुश्रूती संथानम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo