Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव येथील डॉ.डी.पी.पाटील सोलापुर येथे पुरस्कारांने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

भडगाव-(प्रतिनीधी) – येथील डॉक्टर डी.पी.पाटील यांना नुकताच शुक्रवार दिनांक.२९/११/२०१९ रोजी सोलापूर येथे अल्टरनेटिंव मेडिसिन डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र या नोंदणीकृत संघटनेच्या वतीने विविध सामाजिक खाजगी व वैयक्तिक व वैद्यकीय क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्याबद्दल पुरस्कार देऊन त्यांचा गौरव व सत्कार करण्यात आला सदर संघटनाही समाजातील अनेक क्षेत्रातील ती मीराला छेद देत तेजा कडे वाटचाल करणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या लोकांचा दरवर्षी सत्कार करीत असते संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर माधव हिवाळे वाशिम यांच्या हस्ते सन्मानपत्र ट्रॉफी देऊन सोलापूर येथे डॉक्टर डी.पी. पाटील भडगाव यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याबद्दल समाजातून विविध क्षेत्रातील लोकांकडून डॉक्टर डी.पी. पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चाळीसव्या वाढदिवशी 40 किलोमीटर स्केटिंग करणारे विनोद अहिरे ठरले भारतातील पहिलेच पोलीस

Next Post

जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभातफेरी संपन्न

Next Post

जागतिक एड्स दिनानिमित्त प्रभातफेरी संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo