Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव : वडजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2022
in जळगाव, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
भडगांव : वडजी विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

भडगाव – (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडजी येथिल टी .आर .पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय व इंग्लिश मेडियम स्कुल या शाळेत आज दि .१५ जून रोजी शाळेचा पहिला दिवस म्हणून प्रवेशोत्सव मोठया थाटात साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील हे होते . प्रतिमापुजन करुन कार्यक्रम सुरु झाला .इयत्ता ५ वी आणि इयत्ता पहिली तसेच नर्सरी या वर्गात नविन प्रवेश घेतलेल्या मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि पुस्तकांचा सेट देऊन करण्यात आले . यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए .एस . पाटील यांनी आपले मनोगत मांडले .

यावेळी कैलास पाटील , एकनाथ गायकवाड , वसंतराव पानपाटील , दिलीप पाटील , समाधान पाटील यांचे सह विदयालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर् कर्मचारी हजर होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वाय .ए .पाटील यांनी केले .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सौ.पा.तु.पाटील शाळा प्रवेशोत्सव साजरा

Next Post

समुद्रात 32000 फूट खोलवर 17 अब्ज डॉलर्सचा खजिना

Next Post
समुद्रात 32000 फूट खोलवर 17 अब्ज डॉलर्सचा खजिना

समुद्रात 32000 फूट खोलवर 17 अब्ज डॉलर्सचा खजिना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo