Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव शहरात व महामार्गावर दुतर्फा सँनिटायझरची फवारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगांव शहरात व महामार्गावर दुतर्फा सँनिटायझरची फवारणी

भडगांव – (प्रमोद सोनवणे) – दि.3/04/2020 रोजी शहरात बाळद रस्त्या वरील काँलनी भागात व रात्री ठिक 9: 30 वा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई कामगार ,आरोग्य विभाग, पुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांनी भडगांव पाचोरा रोडवर दुतर्फा फवारणी करत आपले कर्तव्य बजावले आहे. सर्वत्र संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज झाले असुन शहरातील प्रत्येक गल्लीबोळात सँनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे, ज्या गल्ली बोळमध्ये पंप जात नसेल त्या ठिकाणी नगरपालिका कर्मचार्‍यांना पाठीवर फवारणी पंप देऊन फवारणी केली जात आहे सर्व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत ही उलेख्खनिय बाब आहे. नगरपरिषदेच्या अग्निशामक वाहनाने ही फवारणी होत असून हायवे लगत असणारी दुकाने,पेट्रोलपंप त्यांचा संपुर्ण आवारातही फवारणी केली जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९० ५० रुग्णांना घरी सोडले-आरोग्यमंत्री राजेश टोपे

Next Post

भडगांवात नॅशनल बँकाकडून सोशल डिस्टेन्सिंगचे तीन तेरा

Next Post
भडगांवात नॅशनल बँकाकडून सोशल डिस्टेन्सिंगचे तीन तेरा

भडगांवात नॅशनल बँकाकडून सोशल डिस्टेन्सिंगचे तीन तेरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo