Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव तालुक्यातील मका,ज्वारी,गहू खरेदी सुरू करण्याची मागणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भडगाव तालुक्यातील मका,ज्वारी,गहू खरेदी सुरू करण्याची मागणी

भडगाव-शेतकी संघाच्या माध्यमातून शेतक-यांच्या ज्वारी मका,व गहू खरेदी करण्यासाठी भडगाव मधील शेतक-यांनी ज्वारीसाठी १०६२,मकासाठी,५६०गहू१२ शेतक-यांनी नाव नोंदणी केली आहे प्रत्यक्षात खरेदीसाठी आजपावेतो खरेदी केंद्र सुरूवात झाली नाही शेतक-यांचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यांच्या पूर्व तयारीसाठी त्यांच्या रब्बी हंगामाचा शेतमाल विक्री झाल्यानंतरच येणा-या पैशातून त्यांचे सर्व नियोजन अवलंबून असते माञ खरेदी सुरू नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.खरीप पीकांची पेरणी पंधरा दिवसाच्या अवधीवर येऊन ठेपली आहे खरीप पीकाची पूर्व तयारी म्हणून शेतशिवारातील मशागतीची कामे पूर्ण झाली असून खरेदी केंद्र सुरू कधी होईल याकडे संपूर्ण तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागले आहे खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकरी हतबल व हवालदिल झाला आहे भडगाव तालुक्यातील जवळपास १५० शेतक-यांनी खरेदीसाठी आॅफलाईन अर्ज शेतकीसंघाकडे जमा केले असून आॅनलाईन प्रक्रिया पुन्हा काही दिवसांसाठी सुरू करून शेतकरी बांधवांची नाव नोंदणी करून घेता येईल तात्काळ खरेदी केंद्र सुरू करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भवरलाल अँड कांताबाई जैन फौंडेशन तर्फे कोरोना रुग्णासाठी निशुल्क ऑक्सिजन कंसेंटेटर उपलब्ध

Next Post

भवरलाल अँन्ड कातांबाई जैन फाउंडेशन तर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप

Next Post
भवरलाल अँन्ड कातांबाई जैन फाउंडेशन तर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप

भवरलाल अँन्ड कातांबाई जैन फाउंडेशन तर्फे तमाशा कलावंताना किराणा वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo