Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगाव रोड परिसरात सुरू असलेला आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा -किशोर रायसाकडा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
भडगाव रोड परिसरात सुरू असलेला आनंद मेला तात्काळ बंद करण्यात यावा -किशोर रायसाकडा

पाचोरा(प्रतिनिधी)– शहरात ओमायक्रॉन आजाराचा फैलाव होवु नये म्हणुन पाचोरा शहरात आज रोजी सुरू असलेला आनंदमेला हा तात्काळ बंद करून तालुकावासियांच्या जिवाची काळजी पोलिस प्रशासनाने तसेच महसुल प्रशासनाने घ्यावी.

देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घालत असलेल्या संसर्गजन्य ओमायक्रॉन आजाराचा विचार डोळ्यासमोर ठेवुन शहरात व तालुक्यात कोठे ही मोठी गर्दी जमा होणार नाही याची दक्षता पोलिस/महसूल प्रशासनाने घेण्याची वेळ आली आहे. त्यातच पाचोरा शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होण्यास शासकीय परवानगी दिलेला आनंदमेला हा तात्काळ बंद करून त्याची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी लोकहितार्थ मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांनी केली आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

देशमुख महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

Next Post

कोविडमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी सानुग्रह सहाय्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo