Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगावात शिवसेना महिला आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
भडगावात शिवसेना महिला आघाडीच्या प्रचार रॅलीस उत्स्फुर्द प्रतिसाद

आ. किशोरआप्पा पाटील यांचा विजय निश्चित – भडगाव मतदारसंघात जोरदार चर्चा

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – येथील शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ पाचोरा शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या सुनीताताई किशोर पाटील यांनी आज पिंप्रीहाट, कोळगाव, सावदे या परिसरात झंझावती दौरा केला. त्यांच्या या दौऱ्याला माता – भगिनी तसेच जनतेतून जोरदार प्रतिसाद मिळत असून, माता भगिनी ह्या चरित्र संपन्न उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनाच पुन्हा विजयी करतील असा विश्वास जनतेतून व्यक्त करीत असल्याचा दावा पाचोरा शिवसेना महिला आघाडीने केला आहे. पाचोरा महिला आघाडीचा आपल्या शेकडो महिला सैनिकाच्या सोबत अंत्यत नियमितबद्ध प्रचार यंत्रणा सुरु असून आमदार किशोर आप्पा पाटील यांना पाचोरा – भडगाव मतदार संघातून प्रचंड मताधिक्य मिळवून देण्याचा चंगच त्यांनी बांधला आहे.
आजच्या महिला आघाडीच्या प्रचार दौऱ्यास जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, आमदार पाटील हेच पुन्हा विजयी होतील असा विश्वास जनतेतून दिसत असल्याचे चित्र आहे, या प्रचार दौऱ्यात त्यांच्या सोबत शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

शिवसेना-भाजप महायुतीच्या बालेकिल्यातून प्रचंड शक्तीप्रदर्शनासह रॅली

Next Post

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे जाहिर सभा संपन्न;मुफ्ती हारून नदवी गरजले

Next Post

मा.आ.दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे जाहिर सभा संपन्न;मुफ्ती हारून नदवी गरजले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d