Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भव्य मोटारसायकल रॅली;राष्ट्रवादी कडुन उपस्थित राहण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/08/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – दिनांक १४ /८ / २०२२ रविवार रोजी दुपारी साडे तिन वाजता (३ : ३० ) देशाचा ७५ व्या स्वतंत्र दिना निमित्ताने मोटारसायकल रॅली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगर वतीने आयोजित करण्यात आली आहे.

रॅलीचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाअध्यक्ष ॲन्ड.भैय्यासाहेब रविन्द्र पाटील , जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अघ्यक्ष श्री गुलाबराव देवकर साहेब यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे तरी आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते , सक्रिय सदस्य , सर्व सेलचे अध्यक्ष यांना उपस्थित राहण्यासाठी अशोक लाडवंजारी
जिल्हाअध्यक्ष.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर जळगाव,
रिकू चौधरी, जिल्हाअध्यक्ष.. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महानगर जळगाव, सौ. मंगलाताई चौधरी
जिल्हाअध्यक्ष.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी महानगर जळगाव यांच्या वतीने विनंती व आवाहन करण्यात आले आहे.


ठिकाण.. जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय आकाशवाणी चौक जळगाव
दिनांक..१४ / ८ / २०२२
वेळ दुपारी..३ : ३० वाजता

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील महाविद्यालयाच्या 45 विद्यार्थिनी 5 किमी मॅरेथॉन स्पर्धेत धावल्या

Next Post

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

Next Post

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d