Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाऊसाहेब राऊत विद्यालयात शालेय गणवेश वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/10/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
भाऊसाहेब राऊत विद्यालयात शालेय गणवेश वाटप

जळगांव(प्रतिनिधी)- भाऊसाहेब राऊत विद्यालयात विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात करण्यात आला प्रारंभी सर्व विद्यार्थ्यांना सॅनिटायझर देऊन त्यांचे ऑक्सिजन व शरीराचे तापमान मोजण्यात आले. तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात शालेय गणवेश वाटप करण्यात आले.

प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.एस.तायडे, पर्यवेक्षक एस.एम.रायसिंग, सर्वशिक्षा अभियान अपंग युनिट कार्यालयाच्या भारती चौधरी, सौ.जोशी, श्री.अरुणकुमार बाविस्कर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी तर आभार प्रदर्शन पी.बी.मेंढे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रतीलाल पाटील, कैलास सपकाळे, सागर हिवराळे, राजेंद्र सपकाळे यांनी परिश्रम घेतले.

Team Satymev Jayate

Previous Post

विभागातील “या” २ हजार ६३ तलाठी कार्यालयांची होणार दप्तर तपासणी -विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Next Post

गाव तिथे शाखेचे ब्रीद ठेऊन पोलीस मित्र संघटना जळगांव जिल्हा शाखेचे उद्घाटन व आढावा बैठक संपन्न

Next Post
गाव तिथे शाखेचे ब्रीद ठेऊन पोलीस मित्र संघटना जळगांव जिल्हा शाखेचे उद्घाटन व आढावा बैठक संपन्न

गाव तिथे शाखेचे ब्रीद ठेऊन पोलीस मित्र संघटना जळगांव जिल्हा शाखेचे उद्घाटन व आढावा बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo