Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाग्येश महाजन यांचे सी.ए.अंतिम परिक्षेत यश

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनिधी)- इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकांऊट नवी दिल्ली यांच्यामार्फत नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत भाग्येश सोमनाथ महाजन हे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन यशस्वी झाले. त्यांना सी. ए. आर डी जैन आणि दर्शन जैन यांचे मार्गदर्शन मिळाले. भाग्येश महाजन यांनी कुठलाही क्लास न लावता स्वयंअध्ययन करून हे यश संपादन केले, परिस्थिती ही आपल्या यशाला आडवी येत नाही व जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करता येत हेच साध्य करुन दाखवलय भाग्येश महाजन यांनी ते ला. ना. विद्यालयायाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय सशस्त्र सैन्यामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

Next Post

बौद्धिक मालमत्ता अधिकार-( intellectual property rights )

Next Post
बौद्धिक मालमत्ता अधिकार-( intellectual property rights )

बौद्धिक मालमत्ता अधिकार-( intellectual property rights )

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo