Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भादली-नशिराबाद जि.प. गटात गुलाबराव पाटलांना जोरदार प्रतिसाद !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात झाले सक्रिय ; ज्येष्ठ मतदारराजांकडून आशिर्वाद

जळगाव-(स्वप्निल सोनवणे) : – जळगाव ग्रामीण मधील महायुतीचे उमेदवार, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भादली – नशिराबाद या जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावांत मतदारांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. यावेळी भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते गुलाबराव पाटील यांना विजयासाठी सक्रिय झाले असून परिश्रम घेत आहे. या युतीच्या बालेकिल्यातून 12 हजाराचे मताधिक्य देणार असल्याचे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील यांनी प्रचारा दरम्यान सांगितले. तर महायुतीचे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता शिवधनुष्य हाती घेऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन गुलाबराव पाटील यांनी केले.

सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख जळगावात बसले ठाण मांडून

शिवसेनेचे जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत हे जळगाव येथे महायुतीच्या उमेदवार यांच्या प्रचार नियोजनासाठी ठाण मांडून आहेत.भादली नशिराबाद जि. प. गटातील प्रचाराच्या वेळी रॅलीमध्ये आवर्जून उपस्थित होते. सोबत जळगाव मनपाचे नगरसेवक व महानगर प्रमुख शरद तायडे, सुनील महाजन, विष्णुभाऊ भंगाळे,गणेश सोनावणे,मनोज चौधरी, मानसिंग राजपूत ,महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी,मनीषा पाटील आदी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य भाजपाचे लालचंद पाटील, संजय नारखेडे ,युवा मोर्चाचे ललित बरहाटे, प्रभाकर पवार मोठा भाऊ, प.स.सदस्य मिलिंद चौधरी, लेवा पतीदारचे अध्यक्ष मनोहर महाजन,प्रकाश बोडे, दीपक सोनवणे, पिंटू शेठ, ललित रोटे ,योगेश पाटील , संजय नारखेडे, असलम सर यांच्या सहशिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्‍हाण, रावसाहेब पाटील, संजय घुगे,मुकेश सोनवणे, भादलीचे माजी सभापती संतोष नारखेडे , गोपाल जिभाऊ, युवा मोर्चाचे भूषण बाविस्कर , छगन खडसे भुषण पाटील ,आबा कोळी, दिगंबर खाचणे, जितेंद्र नारखेडे , सुनील बाविस्कर, शांताराम नारखेडे ,अरुण सपकाळे , संदीप कोळी, कडू कोळी ,किशोर कोळी , संजय कुंभार , रफिक पटेल, सलीम पिंजारी ,भुवनेश धांडे, प्रविन खडसे ,भोलाण्याचे सरपंच रामकृष्ण सोनवणे ,नामदेव कोळी, समाधान कोळी,कानसवाडे युवराज कोळी, महेंद्र सोनवणे ,गणेश सोनवणे, शेळगावचे अनिल कोळी, रामभाऊ कोळी, प्रकाश सपकाळे,पं. स सदस्य तुषार महाजन ,सचिन चौधरी ,बापू महाजन ,डॉक्टर कदम, नशिराबाद येथील शिवसेनेचे विकास धनगर, दगडू माळी, विनायक धर्माधिकारी, बापू चौधरी, प्रदीप पाचपांडे,गोकुळ सुरवाडे, युवराज पाटील ,बंडू नारखेडे, संजय नाले ,सुनील पाटील, पंकज पाटील , विलास धनगर , सुदाम राजपूत, चेतन बराटे, जगदीश पाटील , नरेंद्र सपकाळे, सुधीर कोल्हे ,विशाल सपकाळे योगेश कोळी, यांच्यासह शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपाई महायुतीचे सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव शहर विधानसभा अपक्ष उमेदवार शिवराम पाटील यांचा प्रचार झंझावात

Next Post

किशोर पाटील कुंझरकर हे अपघातातून बालंबाल बचावले

Next Post
किशोर पाटील कुंझरकर हे अपघातातून बालंबाल बचावले

किशोर पाटील कुंझरकर हे अपघातातून बालंबाल बचावले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d