Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज करण्यास 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/11/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव – जिल्ह्यातील अनुदानीत तसेच विना अनुदानित महाविद्यालयांतील भारत सरकार शिष्यवृत्ती  प्राप्त विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण फी परिक्षा योजना व इतर योजनांचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षाकरिता महाडिबीटी पोर्टलवर अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाचे विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्ती योजना तसेच शिक्षण फी परिक्षा योजना व इतर योजनांचे अर्ज करण्यास 31 ऑक्टोबर, 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.  या मुदतीत वाढ करून आता 15 नोव्हेंबर, 2019 अशी करण्यात आली आहे. या मुदतवाढीचा सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी वाढीव मुदतीची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावी. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव श्री. योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

निधी मागणीचे प्रस्ताव नोव्हेंबर अखेरपर्यंत न आल्यास सदरचा निधी इतर विभागांना वर्ग करण्यात येईल – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

Next Post

विभागीय महिला लोकशाही दिनाचे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

Next Post
विभागीय महिला लोकशाही दिनाचे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

विभागीय महिला लोकशाही दिनाचे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo