Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारती काळे यांची अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडी जळगांव महानगर प्रमुख पदी निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भारती काळे यांची अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या महिला आघाडी जळगांव महानगर प्रमुख पदी निवड

जळगांव(प्रतिनिधी)- येथील स्वप्न साकार फाऊंडेशन संचलित हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती काळे यांची अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीच्या जळगांव महानगर प्रमुख पदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांना नाशिक येथे प्रदेशाध्यक्ष मंजिरी घाडगे यांनी निवड पत्र देऊन त्यांची निवड केली. त्यांच्या निवडीबद्दल शहरातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुधर्माने महिला दिनी केला ६ झुंजार महिलांचा गौरव

Next Post

रावेर मतदारसंघात रस्त्यांच्या २७ कोटींच्या कामांना मंजुरी

Next Post
रावेर मतदारसंघात रस्त्यांच्या २७ कोटींच्या कामांना मंजुरी

रावेर मतदारसंघात रस्त्यांच्या २७ कोटींच्या कामांना मंजुरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo