Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भुतांचे बांबरूड बनले अवैध धंद्याचे माहेर घर : महिला ग्रामस्थांचा एल्गार-ग्रामस्थांनी पोलिसांना दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
भुतांचे बांबरूड बनले अवैध धंद्याचे माहेर घर : महिला ग्रामस्थांचा एल्गार-ग्रामस्थांनी पोलिसांना दिले निवेदन

भडगांव(प्रतिनिधी – हेमंत विसपुते) – आज दि 18 रोजी बांबरूड प्र.भुतांचे बांबरूड या गावातील महिला, अबालवृद्ध, तरूण मुले भडगांव पोलिस स्टेशनला धडकले कारण होते अवैध धंदे बंद होणे या गावात हात भट्टी दारू जोरात विकली जाते, सट्टा, पत्ता गांजा सारखे अवैध धंदे फोपावत आहेत. गावातील महिलांनी पोलिस यंत्रणेला धारावर धरले आहे. गावातील अवैध धंद्यामुळे तरूण वर्ग व्यसनाधिन झाला आहे तसेच कुटूंबामध्ये वाद होत आहेत. गावातील हातभट्टी चालविणारे गावातील महिलांना धमक्याही देत असतात अशा मुजोर अवैध धंदे करणार्यांवर सक्त कारवाई होऊन हे धंदे कायमचे बंद व्हावेत यासाठी महीलांनी व तरूण वर्गाने पोलीस प्रशासनालाच आव्हान दिल्याचे समजते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

छायाचित्र मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात मतदारांना नाव नोंदणीसाठी विशेष मोहिम

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयातील सिसिटिव्ही कॅमेर्‍यांचे छायाचित्रीकरणच गायब? CCTV फुटेज उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड

Next Post
अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडून माहिती अधिकारात CCTV फुटेज ची माहिती देण्यास नकार-सिसिटिव्ही कॅमेरे शोपिस

जिल्हाधिकारी कार्यालयातील सिसिटिव्ही कॅमेर्‍यांचे छायाचित्रीकरणच गायब? CCTV फुटेज उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात उघड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo