Thursday, June 25, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंदिराचा बेबी बंपचा फोटो व्हायरल, चाहते पडले संभ्रमात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read


मंदिरा बेदी बॉलिवूड मध्ये एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विशेष म्हणजे मंदिरा आणि फिटनेस हे जणू सुत्रच आहे. वयाच्या ४९ व्या वर्षीही ती बेदी फिटनेसवर बरंच लक्ष देते.शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना फिटनेसबाबत टीप्सही ती देते. कधी टोन्ड बॉडी दाखवताना तर कधी योगा मुव्हज करताना मंदिरा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.वेगवेगळ्या योगा पोजेस दाखवून अनेकदा चाहत्यांचीही बोलती बंद होते इतके कठिण योगासणं ती करते. सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करताचा फोटो तिने शेअर केला आहे. हा फोटो पाहून तिचे चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. मंदिरा प्रेग्नंट तर नाही ना अशा उलट सुलट चर्चाही सुरु झाल्या आहेत. 

पण मंदिराने शेअर केलेला फोटो हा आत्ताचा नसून जुना फोटो आहे. तिच्या प्रेग्नंसी दरम्यानचा हा फोटो आहे. जुनाच फोटो शेअर केल्यामुळे चाहत्यांमध्ये तिच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगली आहे. सध्या मंदिराचा बेबी बंप असलेला फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. यावर चाहतेदेखील कमेंट्स करत मनातले प्रश्नही विचारताना दिसत आहेत.

मंदिराने सांगितले होते की, करिअरमुळे जवळपास १२ वर्षे आई होण्यापासून दूर पळत राहिली. कारण मनोरंजन जगात महिलांचे करिअर जास्त मोठं नसतं. आज मंदिरा बेदी दोन मुलांची आई आहे ९ वर्षाचा मुलगा राज आणि ४ वर्षाची मुलगी तारा आहे. ताराही मंदिरा आणि राज यांची दत्तक मुलगी आहे. गेल्याच वर्षी लॉकडाऊनमध्ये तारा या कपलच्या आयुष्यात आली होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाचे आव्हान कायम, राज्यातील निर्बंध शिथील केलेले नाहीत

Next Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित प्रबंध लेखन कौशल्य विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

Next Post
एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित प्रबंध लेखन कौशल्य विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित प्रबंध लेखन कौशल्य विषयावर ऑनलाईन कार्यशाळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo