Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मतदार यादीतील आक्षेप किंवा हरकतीसाठी 29 फेब्रुवारी अंतिम मुदत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

 जळगाव-(जिमाका) – भारत निवडणूक आयोगाच्या 1 जानेवारी 2020 च्या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनररीक्षण कार्यक्रमांतर्गत 13- जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील  आढळून न आलेले, स्थलांतरीत, मयत, दुबार मतदार तसेच ई पी क नंबर व फोटो नसलेल्या मतदाराची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असून वगळण्यात आलेल्या मतदारांची यादी jalgon.gov.in या  संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आलेली आहे.

तरी विशेष संक्षिप्त पुनररीक्षण कार्यक्रमातर्गत अद्ययावत करण्यात आलेल्या यादीचे अवलोकन केल्यानंतर कोणाला यादीबद्दल हरकत किंवा आक्षेप असल्यास त्यांनी आपली तक्रार 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत  नायब तहसिलदार तहसिल कार्यालय,जळगाव देवेंद्र चंदनकर यांचेकडे दाखल करावी. असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा नोंदणी अधिकारी 13-जळगाव शहर मतदारसंघ, जळगाव दिपमाला चौरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारतरत्न मौलाना आझाद आदर्श पुरस्कार डॉ. शरीफ बागवान यांना जाहीर

Next Post

दिव्यांगासाठी मोफत उपकरणे वाटपासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर येथे शिबीराचे आयोजन

Next Post

दिव्यांगासाठी मोफत उपकरणे वाटपासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे नागपूर येथे शिबीराचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d