Saturday, August 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनुष्य बळाची माहिती भरण्यासाठी कंपन्यांना उद्या शेवटचा दिवस

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

ठाणे दि. 29 (जिमाका):ठाणे जिल्हयातील सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील सर्व संस्था कंपन्यांनी मनुष्यबळाची माहिती राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता विभागाच्या संकेत स्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 30 एप्रिल 2020 पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.सेवायोजना कार्यालये कायदा 1959 अन्वये रिक्त सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय निमशासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्याअंतर्गत असणाऱ्या आस्थापनांनी त्याच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष/ स्त्री अशी एकूण सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस कायद्यातील तरतूदीनुसार भरणे बंधनकारक आहे.मार्च 2020 अखेर संपणाऱ्या तिमाहीची माहिती संकलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केद्र जुने कोषागार कार्यालय आवार,ठाणे कार्यालयात चालू आहे.सर्व आस्थापनांकडून 100 टक्के प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.

सर्व आस्थापनांना यापुर्वीचे युजर नेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत .त्याचा वापर करुन प्रत्येकाने या विभागाच्या संकेत स्थळावर लॉगिन करावे व आपली अचूक माहिती सादर करावी.प्रत्येक आस्थापनाने आपपला नोंदणी तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून तात्काळ अदयावत करावा. तिमाही विवरणपत्र मुदतीत सादर करावे व कायदयाचे अनुपालन करावे असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे कार्यालयाच्या सहायक आयुक्त कविता ह जावळे यांनी स्पष्ट केले आहे.या संदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास [email protected] ई- मेल आयडीवर उदयोजक नोंदणी क्रमांके व इतर सर्व आवश्यक तपशीला सह संपर्क साधल्यास कार्यालयाकडून सहकार्य करण्यात येणार आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जामनेर पासून अवघ्या 32 किमी अंतरावर कोरोना दक्षता केंद्र

Next Post

नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीशी आधार लिंक करा

Next Post
नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीशी आधार लिंक करा

नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीशी आधार लिंक करा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo