Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मयत इसमाचा फोटो व वर्णनाची माहिती असल्यास तुळजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मयत इसमाचा फोटो व वर्णनाची माहिती असल्यास तुळजापूर पोलीस ठाण्याशी  संपर्क साधावा

उस्मानाबाद,दि.19(जिमाका):-तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारातील उपासे यांचे शेतात कसई शिवारातील पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला मयत अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे वय 45 वर्ष वयाचा इसम दि.16 मे 2020 रोजी दुपारी 12.15 वाजण्यापूर्वी मयत अवस्थेत आढळलेले आकस्मात मयत दाखल आहे.या मयताचे वर्णन:- रंग-काळा,डोक्याचे केस-काळे,दाडी-वाढलेली,अंगात पिवळसर पॅन्ट,शरीर बांधा-सडपातळ हातात-सिलवर रंगाची साखळी असा वर्णनाचा इसमाचा फोटो व वर्णनाची माहिती असल्यास पोलीस ठाणे,तुळजापूर यांच्याशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मद्यविक्रीची दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत मार्गदर्शक तत्वाचा अवलंब करुन सुरु ठेवण्याचे आदेश

Next Post

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी

Next Post
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना जारी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo