Wednesday, July 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची घेतली भेट

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read

नवी दिल्ली(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी आज दि .२३येथील अर्थ मंत्रालयत राज्य मंत्री डॉ.भागवत कराड यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

राज्यातील पत्रकारांची सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष सध्या दिल्ली येथे असून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचे सदस्य डॉ ज्ञानेश्वर मुळे व जनसंपर्क विभागाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या सोबत सदिच्छा भेट घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

हतनूर धरणाचे 12 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले

Next Post

रुग्णालय ‘नॉन कोविड’ झाल्याने रक्तदानासाठी नागिरकांनी पुढे यावे-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

Next Post
रुग्णालय ‘नॉन कोविड’ झाल्याने रक्तदानासाठी नागिरकांनी पुढे यावे-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

रुग्णालय 'नॉन कोविड' झाल्याने रक्तदानासाठी नागिरकांनी पुढे यावे-अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo