Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मस्कावद फाटा(भारतीक बुवा) सुनोदा मांगलवाडी रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी प्रा. संजय मोरे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मस्कावद फाटा(भारतीक बुवा) सुनोदा मांगलवाडी  रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी प्रा. संजय मोरे

रावेर(प्रतिनिधी)- रा.मा. क्र.०४ मस्कावद फाटा (भारतीक बुवा) सुनोदा मांगलवाडी अंदाजीत किंमत ५४ लक्ष रुपये निकृष्ठ व अपूर्ण झाल्याने चौकशीची मागणी राष्ट्रीय मानव अधिकार उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रा. संजय मोरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी अभिजीत राऊत जिल्हाधिकारी जळगांव तसेच अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे सा.बा.मंडळ जळगाव यांना नुकतेच निवेदन दिले आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. मात्र यात डांबराचा वापर कमी प्रमाणात झाला असून अनेक ठिकाणी रस्ता उखडत आहे. यातील तांदलवाडी फाटा ते मांगलवाडी या २ कि.मी. च्या रस्त्याचे कामच करण्यात आलेले नाही. या रस्त्याचीही वाईट दुर्दशा आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाईपलाईन खोदकाम केल्याचे मोठे गड्डे पडलेले आहे. न झालेल्या रस्त्याचा निधीही लाटलेला आहे. रस्त्याच्या कामा दरम्यान सुनोदा गावाजवळ साईडपट्टया तयार करतांना शेतकऱ्यांचे बांध जेसीबीच्या सहाय्याने उकरून तिच काळी माती  साईडपट्टया तयार करण्यात वापरण्यात आली असून पंढरीनाथ कोळी गट नं २०० यांच्या शेताचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी प्रांताधिकारी यांचेकडे दि.२७ जुलै रोजी तक्रार केली होती. तरी त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. दि. १९ रोजी झालेल्या अति पावसामुळे या काळी माती उकरलेल्या शेतात पाणी घुसून कपाशी पिकाचे हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत सा.बा. उपविभागीय अभियंता आय. बी. शेख यांना वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधीत अधिकारी काम सुरू असतांना मुद्दाम कामावर गैरहजर  राहिले. संगनमत करुन ठेकेदार आणि अधिकारी यांनी शासनाची दिशाभुल करून रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार केला आहे. सबंधित अधिकारी व ठेकेदार यांचे नाव काळ्या यादीत टाकावे व चौकशी व्होवी अनथा मांगलवाडी मस्कावद, सूनोदा येथील लोकांना सोबत घेऊन तांदलवाडी फाट्यावर आमरण उपोषण करण्यात येईल अशी प्रा.संजय मोरे अण्णा यांनी सांगितले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त भुसावळ येथील कार्यालयात राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य तर्फे कार्यक्रम संपन्न

Next Post

सावदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे सुनोदा येथील गरीब शेतमजूर अल्पभुधारक शेतकऱ्याचे कपाशी पिकाचे लाखो रुपयांचे नुकसान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d