Wednesday, July 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबनेच्या निषेधार्थ समाजबांधवांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबनेच्या निषेधार्थ  समाजबांधवांनी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

धुळे(प्रतिनिधी)- चाळीसगाव येथे आदिवासी कोळी महासंघ कार्यालय घाट रोड, येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात कोळी बांधवांच्या आराध्य दैवत महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबना करण्यात आली, त्यामुळे समस्त आदिवासी कोळी समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने घटनेचा निषेध व्यक्त करत आदिवासी वाल्मिकल्वय सेना महाराष्ट्र राज्य संघटना मार्फत कविता कोळी प्रदेशध्यक्षा, रावसाहेब ईशी, हिरामण कोळी, प्रतिक शिरसाठ, यांच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले व दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

टाटा कॉलनी स्मशानभुमीच्या बाहेर वापरलेले पीपीई किट आढळल्याने परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण

Next Post

जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे कोविड केयर सेंटर मध्ये दाखल व्यक्तींना प्रतिबंधात्मक औषधी चे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo