Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त २८ नोव्हेंबर विशेष पुरस्कार वितरण सोहळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

नाशिक-माळी समाज सेवा समितीच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या महात्मा फुले विशेष पुरस्कार वितरण समारंभाच्या तयारी संदर्भात कार्यकारी मंडळाची बैठक शनिवारी दि.(०२) रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धा लॉन्स गणेशवाडी पंचवटी येथे माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे समाज दिनाचे आयोजन करण्यत आले शिवाय महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित व्यख्यान, माळी समाजाची दिनदर्शिका प्रकाशन असे विविध कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०१९ रोजी होणार असून यावेळी महात्मा फुले यांच्या विचारावर आधारित कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील  सामाजिक,  राजकीय, सहकारी, शैक्षणिक, औद्योगिक, नाट्य व सिनेक्षेत्रातील कलावंत , नाटककार , पत्रकारिता , वैद्यकीय व बांधकाम क्षेत्रांतील सर्व समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना महात्मा फुले विशेष पुरस्कार तसेच समाज भूषण, समाज रत्न पुरस्कार  देऊन माळी समाज सेवा समितीच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे.

तरी सर्व समाज बांधवांनी आपण केलेल्या कार्याची माहिती आणि प्रस्ताव [email protected] या मेल आयडीवर किंवा ९७६६३५९२३३ या whatsapp नंबरवर दिनांक १८  नोव्हेंबर २०१९ च्या आत पाठवावे असे आवाहन  माळी  समाज सेवा समितीच्या वतीने केले आहे. याबैठकीला माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत,ज्येष्ठ समाज सेवक उत्तमराव तांबे, उपाध्यक्ष उत्तमराव बडदे , कार्याध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर , सरचिटणीस हरीश्चंद्र विधाते, शंतनू शिंदे , मयूर मोटकरी, वसंत पुंड, कैलास सैनी, प्रवीण जेजुरकर, महेश गायकवाड, सीताराम  सोमासे , किशोर भास्कर, भास्कर जेजुरकर, संजय पुंड , रविंद्र माळी, दादा गायकवाड, सचिन दप्तरे, नरेंद्र ताजने, नंदकुमार येवलेकर, शंकरराव पुंड, रमेश गायकवाड, सुरेश गायकवाड, गिरीश बच्छाव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संखेने बैठकीला उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सुटीचा आनंद लुटून लाखोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी अहिंसातीर्थ संस्कार स्पर्धेचे जळगावात होतेय पहिल्यांदाच आयोजन

Next Post

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

Next Post
महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी संतोष पाटील यांचा पुढाकार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo