Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे लांडोरखोरी उद्यानात नागरिकांकडून स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/10/2024
in जळगाव
Reading Time: 1 min read
महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांचे लांडोरखोरी उद्यानात नागरिकांकडून स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे आज गुरुवारी सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधला.

भाजपा मंडळ क्रमांक ९ मध्ये नागरिकांशी आ. भोळे यांनी जळगाव शहरात प्रगती होण्याबाबत व असलेल्या समस्यांचे निरसन करणेबाबत चर्चा केली. यावेळी नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहून महायुतीला मतदान करणार असल्याची ग्वाही दिली.

प्रसंगी आ. भोळे यांनी मतदारसंघाशी संबंधित प्रश्नाची माहिती घेतली. विकासकामांसाठी पुन्हा एकदा संधी देऊन आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केले. ग्रामस्थांना वंदन करून भेटी-गाठी घेत आ.भोळे यांनी जेष्ठांकडून शुभाशिर्वाद घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शिवसेनेचे प्रभावी नेते गुलाबराव पाटील यांचा तडाखेबाज प्रचार;महिलांनी घरोघरी आरती करुन केले औक्षण

Next Post

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला आ. भोळे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन ;भारतरत्न सरदार पटेल जयंती उत्सव समितीतर्फे कार्यक्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo