Tuesday, June 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न(Kovid vaccination completed at Maharana Pratap Secondary and Higher Secondary School)

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2022
in जळगाव, राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read
महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोवीड लसीकरण संपन्न(Kovid vaccination completed at Maharana Pratap Secondary and Higher Secondary School)

जळगाव, (प्रतिनिधी) – दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव या विद्यालयात जळगाव शहर महानगरपालिका व इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे चेअरमन श्री.डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती वर्मा मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील, पर्यवेक्षक श्री.डी.बी. सोनवणे व कनिष्ठ विभाग प्रमुख श्री.गजेंद्र पाटील उपस्थित होते. प्रारंभी मुख्याध्यापकांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. प्रथम लस घेणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वागत मान्यवरांनी पुष्प देवून केले. या लसीकरणाचा विद्यालयातील सुमारे 192 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील व रेडक्रॉस सोसायटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.व्ही. पाटील यांनी केले. तर आभार विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.डी.बी. सोनवणे यांनी मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत संशोधकांनी उपक्रमशीलता आणावी – लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत

Next Post

जिल्ह्यात आज 451 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Next Post
जळगाव जिल्ह्यात २८५ नवे कोरोना बाधित रुग्ण

जिल्ह्यात आज 451 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo