Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ गटासाठी निवड चाचणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/01/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ गटासाठी निवड चाचणी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा आमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा क्रिकेट संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ८.३० वाजेपासून करण्यात आले आहे.

इच्छुक खेळाडूंनी आपले ऑनलाईन फॉर्म या https://forms.gle/QBq8yCNx6tt8vCnZ9 संकेतस्थळावर भरून द्यावे व आधार कार्डची झेरॉक्स व ओरिजनल कॉपी घेऊन निवड चाचणी साठी अनुभूती आंतरराष्ट्रीय शाळेचा मैदानावर शिरसोली रोड जळगाव येथे क्रिकेटच्या पांढरा गणवेश, बूट, व आपल्या क्रिकेट किट व १०० रुपये निवड चाचणी फी सह उपस्थित रहावे असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी असोसिशनचे सचिव श्री अरविंद देशपांडे ( मो.९४०४९५५२०५ )श्री अविनाश लाठी (मो.९८२२६ १६५०३) यांचेशी संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षक व पालकांचा सहभाग महत्वाचा-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया

Next Post

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअरचे १९ रोजी उद्घाटन

Next Post
कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअरचे १९ रोजी उद्घाटन

कांताई नेत्रालय ॲडव्हान्स आय केअरचे १९ रोजी उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo