Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षा आतील स्पर्धे साठी निवड चाचणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) – येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगांव जिल्हा संघाची निवड करण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८.०० वाजेपासून करण्यात आले आहे.
या निवड चाचणी साठी केवळ ०१/०९/२००३ रोजी वा त्यानंतर जन्म झालेलेच खेळाडू पात्र असतील.

पात्र व इच्छुक खेळाडूंनी खालील लिंक वर आपली नोंदणी करावी https://forms.gle/LGx9H3geCFXT3zEe7 तसेच आधार कार्ड व जन्म तारखेचा मूळ दाखला (केवळ ग्रामपंचयती/नगरपरिषद/नगरपालिका/महानगरपालिका यांनी दिलेला जन्मदाखला) अपलोड करावेत.

निवड चाचणी साठी अनुभुती अंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदनावर क्रिकेटच्या पांढरा गणवेश, पांढरे बूट, व आपल्या क्रिकेट किट सह उपस्थित रहावे असे जळगांव जिल्हा क्रिकेट अससिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी असोसिशनचे सहसचिव श्री अविनाश लाठी सर (९८२२६ १६५०३) यांचेशी संपर्क साधावा.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोनाचा विषाणू तर गेला पण; महागाईच्या विषाणूचे काय? – मुकुंद सपकाळे

Next Post

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; कारवाईची मागणी

Next Post

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; कारवाईची मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo