
जळगाव:- येथील शासकीय अजिंठा विश्रामगृहात महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मुकुंद भाऊ सपकाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली… या बैठकीत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या महानगराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली… या निवडी बाबत प्रा.प्रितीलाल पवार, रमेश सोनवणे, संजय पाटील,चंदन बिरृहाडे इत्यादींनी अभिनंदन केले.











