Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे यांची नियुक्ती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read

रावेर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक यांच्या मान्यतेने व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी विलास ताठे  यांची आज रोजी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदी विलास ताठे रावेर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे, जिल्हा कार्यध्यक्ष शरद कुळकर्णी, जिल्हा संघटक भगवान मराठे, माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, मिलिंद लोखंडे, नितीन पाटील, विसपुते, मुकेश जोशी, संजय तांबे, सुनील भोळे, संतोष ढिवरे, नरेश बागडे, रितेश माळी, दिपक सपकाळे, अभिजित पाटील, नाजनीन शेख, चेतन निबोळकर, बाळू वाघ, मिलिंद सोनवणे, स्वप्नील सोनवणे, संतोष नवले, योगेश सैतवाल, जगदिश चौधरी, दिलीप भारंबे यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ११९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ई विद्या अँपचे उद्घाटन; ई विद्या अँपने होणार विद्यादानाचे कार्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo