Friday, June 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. श्री. उदय सामंत यांचा असा असेल जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. श्री. उदय  सामंत यांचा असा असेल जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

जळगाव, (जिमाका) दि. 24 –  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री यांचा मा. ना. श्री. उदय सामंत,  यांचा शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजीचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे –

शनिवार दि. 26 फेब्रुवारी, 2022 रोजी सकाळी  -7.45 वाजता मुंबई येथून विमानाने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, सकाळी 9.00 वाजता विमानाने जळगाव विमानतळ येथे आगमन व मोटारीने दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्था, जळगावकडे प्रयाण, सकाळी 9.20 वाजता दिपस्तंभ फाऊंडेशन मनोबल संस्थेस सदिच्छा भेट, स्थळ : 47 हौसिंग सोसायटी, जिल्हा सत्र न्यायालयाच्या पाठीमागे, जळगाव संदर्भ : श्री. यजुवेंद्र महाजन  -9822476545, सकाळी 9.45 वाजता विष्णू भंगाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ- ओकरनगर, बस स्टँडमागे, जळगाव, सकाळी 10.00 वाजता मोटारीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कडे प्रयाण, सकाळी 10.15 वाजता कवयित्री बहिणाबाईचौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, येथे आगमन व राखीव, सकाळी 10.30 वाजता व्यवस्थापन परिषद सदस्यांसमवेत चर्चा स्थळ – व्यवस्थापन परिषद सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सकाळी  11.00 वाजता विद्यार्थी व प्राध्यापकांसमवेत संवाद, स्थळ – अधिसभा ( सिनेट) सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, सकाळी 11.30 ते  दुपारी 1 वाजता उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @  जळगाव या अभिनव उपक्रम कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – दिक्षांत सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव संदर्भ – मा. संचालक उच्च शिक्षण / मा. संचालक, तंत्रशिक्षण व इतर संबंधित अधिकारी दुपारी 1.00 वाजता पत्रकार परिषद,  स्थळ – व्यवस्थापन परिषद सभागृह, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संदर्भ – मा. जिल्हा माहिती अधिकारी जळगाव, 1.30 ते 1.45 वाजता राखीव,  दुपारी 2.00 वाजता स्व.. रमेश डोंगरशिंदे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट स्थळ – जयहिंद कॉलनी, द्रौपदी नगर, मानराज पार्क समोर, जळगाव, संदर्भ श्री अजय देशमुख -8551088774, दुपारी 2.15 वाजता युवासेनेच्या वतीने आयोजित युवासंवाद कार्यक्रमास उपस्थिती स्थळ – जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव संदर्भ – विराज कावडिया, युवा सेवा सहसचिव – 9422222699 , दुपारी         3 .00 वाजता जिल्हा ग्रंथालय नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळयास उपस्थिती- स्थळ – जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय परिसर, महाबळ कॉलनी, संदर्भ – मा. जिल्हा ग्रंथालय अधिकारी जळगाव, दुपारी 4.00 वाजता महाबळ कॉलनी येथून मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 4.30 वाजता जळगाव विमानतळ येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते 26 रोजी जिल्हा ग्रंथालय नुतन इमारतीचे उदघाटन

Next Post

कवी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शन

Next Post
कवी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शन

कवी कुसुमाग्रज वि.वा.शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी साहित्य ग्रंथ प्रदर्शन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo