Wednesday, August 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकडुन १७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकडुन १७ सप्टेंबर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा

जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेकच्या उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी जळगाव विभागाच्या वतीने १७ सप्टेंबर हा दिवस  राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणुन साजरा करण्यात आलं. देशाचे पंतप्रधान यांनी २०१४ साली  जाहीरनाम्यात देशाच्या तरुणांना २ कोटी रोजगार उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले परंतु आजची परिस्थिती फार दयनीय आहे नवीन रोजगार तर नाही परंतु लाखो तरुण आज केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगार झालेले आहेत. मासू या अराजकिय विद्यार्थी संघटनेने पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा जन्मदिनाच्या दिवशीच राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करुन आपला विरोध प्रकट केला. परिस्थिती हाता बाहेर जाण्या अगोदर सावरली गेली पाहिजे नाहीतर जर देशाच्या तरुणांना रस्त्यावर आपल्या हक्काकरीता उतरायला वेळ लागणार नाही आणि याची सर्वस्वी जवाबदारी ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारची असेल असा इशारा सुद्धा याप्रसंगी मासुकडून देण्यात आला. या आंदोलनात इतर पुरोगामी विद्यार्थी संघटनेने सुद्धा मासुला जाहीर पाठींबा देऊन सक्रीय सहभाग नोंदविला. आजच्या आंदोनलात मासुचे राज्य संघटक तथा उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष अरुण चव्हाण जळगाव विभागप्रमुख अ‍ॅड.अभिजीत रंधे तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, अ‍ॅड.प्रल्हाद धुमले, चेतन चौधरी, जसवंत राजपूत व मासुचे इतर पदाधिकारी आणि सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वायत्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये चार टप्प्यांची सूट मिळावी -मासूचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज ७०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज ७०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन टी-२० स्पर्धेत जैन स्पोर्ट्स अकॅडमीचा ब्लू संघ चॅम्पिअयन

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo