Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महालोक अदालतीत 372 प्रकरणी तडजोड ; 24 लक्ष 79 हजाराचा भरणा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महालोक अदालतीत  372 प्रकरणी तडजोड ; 24 लक्ष 79 हजाराचा भरणा

जळगाव परिमंडळ –  राष्ट्रीय महालोक अदालत शनिवार दिनांक 08 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न झाली. या महालोक अदालतीत महावितरणच्या जळगाव परिमंडळातील धुळे, जळगाव व नंदुरबार मंडळातील वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित असलेल्या व वीजचोरी दाखल पूर्व प्रकरणी 372  वीज ग्राहकांनी 24 लक्ष 79 हजाराची रक्कम तडजोडीअंती भरणा केली आहे.

महावितरणचे प्रचलित नियम व ग्राहकांची विनंती यात समन्वयाने चर्चेतून तडजोड झाली. महालोक अदालतीत धुळे मंडळातील धुळे शहर व धुळे ग्रामीण  विभागातील 41 प्रकरणी तडजोड होऊन 4 लक्ष 84 हजाराचा भरणा ग्राहकांनी केला. जळगाव मंडळातील  भुसावळ , चाळीसगाव , धरणगाव , जळगाव शहर , मुक्ताईनगर , पाचोरा , सावदा या विभागातील 220 प्रकरणात तडजोड होऊन 13 लक्ष 54 हजाराचा भरणा ग्राहकांनी केला. नंदुरबार मंडळातील नंदुरबार व शहादा विभागातील 111  प्रकरणात तडजोड होऊन 6 लक्ष 40 हजाराचा भरणा ग्राहकांनी केला. महा लोकअदालत यशस्वीतेसाठी मुख्य अभियंता श्री. दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता फारूख शेख, धुळ्याचे अधीक्षक अभियंता प्रकाश पौणिकर, नंदुरबारचे अधीक्षक अभियंता राजेशसिंग चव्हाण , सर्व विभागाचे कार्यकारी अभिंयता यांनी कामकाज पाहिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“टीमवर्क हीच मॅनेजमेंट क्षेत्रातील “सक्सेस कि “- निलांबरी जोशी

Next Post

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये कौतुक सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

Next Post

श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कुल मध्ये कौतुक सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo