Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“माधवबाग” हाँस्पिटल यांच्यावतीने ३० रोजी मोफत हदयरोग निदान कार्यशाळेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
“माधवबाग” हाँस्पिटल यांच्यावतीने ३० रोजी मोफत हदयरोग निदान कार्यशाळेचे आयोजन

पत्रकार परिषदेत डॉ. श्रद्धा माळी यांनी दिली माहिती 

जळगाव-(प्रतिनीधी)- माधवबाग कार्डिअँक क्लिनिक व सोहम डिपार्टमेंट आँफ योग अँड नँचरोपँथी यांच्या संयुक्त विद्यमाने आँन्जिओग्राफी,अँन्जिओप्लास्टी किंवा बायपास झालेल्या व्यक्तीसाठी हदयरोग निदान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माधवबागचे हदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत याकुंडी व श्री मिलिंद सरदार हे रूग्णांना मार्गदर्शन करणार आहेत. सदरची कार्यशाळा दिनांक ३०नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १२वाजे दरम्यान एम.जे.महाविद्यालयाच्या जुन्या काँन्फरन्स हाँलमध्ये होणार आहे. ब्लॉकेजेस म्हणजे नक्की काय व ते कसे तयार होतात, ब्लाँकेजेस असताना आहार व व्यायाम काय असावा, ब्लाँकेजेसमुळे हार्ट अटँक येतो का? अशा विविध प्रश्नांची उकल या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.याशिवाय घसघशीत सवलतीच्या दरात ‘ह्रदय रोग निवारण प्लँन’ मध्ये नोंदणी करण्याची संधी कार्यक्रम स्थळी उपलब्ध असणार आहे. माधवबाग हे जगातील पहिले आयुर्वेदीक हदयरोग निवारण केंद्र आहे. आतापर्यंत पाच लाखाहून अधिक रुग्णावर माधवबाग तर्फे यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी देशभरात माधवबाग ची १९० हुन अधिक क्लिनिक्स व ५दिवसाच्या निवासी चिकित्सेची  २ हाँस्पिटल्स रुग्ण सेवेत कार्यरत आहेत. कार्यशाळेत हदयासंबधित तपासण्या सवलतीच्या दरात करण्यासाठीचे कुपन्स उपलब्ध असणार आहेत. या  कार्यशाळेचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन माधवबाग परिवारकडुन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ सरोज पाटील यांनी रस्ते परिवाहन विभाग व सदभावना टोल कंपनीस विरोध; खड्डे बुजवण्याची मागणी – धुळे जिल्हा जागृत जनमंच

Next Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात संविधान दिन कार्यक्रमाचा वृत्तांत

Next Post
‘दिलखुलास’ कार्यक्रमात संविधान दिन कार्यक्रमाचा वृत्तांत

‘दिलखुलास' कार्यक्रमात संविधान दिन कार्यक्रमाचा वृत्तांत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo