Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मासूच्या वतीने विद्यार्थ्यांकडून जास्त शैक्षणिक फी घेण्याच्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/09/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
मासूच्या वतीने विद्यार्थ्यांकडून जास्त शैक्षणिक फी घेण्याच्या अनुषंगाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया ने जी फी जाहीर केली आहे. ती फी विद्यार्थ्यांना अमान्य आहे. विद्यार्थ्याचे अशी तक्रार आमच्या मासुच्या प्रतिनिधीकडे करण्यात आली होती. कोरोना चा महामारी मुळे देशा प्रचंड आर्थिक प्रश्नांना सामोरे जात आहे. अशा ह्या परिस्थिती मध्ये गरीब हातावर पोट भरणारे लोक शेतकरी वर्ग व मध्यम वर्गीय याची प्रचंड प्रमाणात ओढाताण होत आहे. या मध्ये ओपनची फीस ८०,६५०  ओबीसी ची फी ४०,६५० इतकी आहे. या मध्ये जिमखाना फीस ३५०० Internet & Email facilities फी २५०० सारख्या फी विद्यार्थ्यांच्या माथी मारल्या जात आहेत. गव्हर्मेंट ची ग्रँड असून हि आपण आमच्या कडून कुठल्या प्रकारे development फी ३९,८५० मागत आहेत व हे कुठल्या नियमात बसते आपले कॉलेज हे आटोनोमस असून अनुदान मिळत असून हि आपण विद्यार्थ्यांन कडून कॉलेज चा मेंटेनन्स चा खर्च अकारण हे कुठल्या नियमात बसत हे जाहीर करावे. others fees हि २५०००रु घेतली जाते, ती हि कुठल्या कामा करीता व कशाचा आधारावर घेतली जाते हे हि जाहिर करावे विद्यार्थी हा इतकी फीस भरत आहेत तर ती तो का भरत आहे.व त्याचा उपयोग कशा साठी होतो हे जाणून घेणं त्याचा हक्क आहे. तरी आपण हे जाहीर करावे. हे सगळ्या वर विचार व्हावा व विद्याथ्यांची फी हि कमी करून त्यांचा आर्थिक बाबींचा विचार करावा अश्या आशयाचे निवेदन मासूच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. कोकाटे यांना दिले. प्रसंगी मासूचे जळगाव विभाग प्रमुख ऍड.अभिजीत रंधे, राज्य संघटक अरुण चव्हाण, जळगाव विभाग सचिव चेतन चौधरी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज ८८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post

लोककलवंताना शासनाने तात्काळ मदत द्यावी; महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती जळगाव शाखेच्या वतीने शासनाकडे मागणी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo