Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मी हे करतो, तुम्ही काय करता? -किशोर घुले

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मी हे करतो, तुम्ही काय करता? -किशोर घुले

जळगांव(प्रतिनिधी)- सध्या आपण  लॉक डाऊन’मुळे घरीच असून कोरोना विषाणूचा मुकाबला करीत आहोत त्याच प्रमाणे आपले दैनंदिन कार्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. ते घरात राहूनच आपल्याला पार पाडायचे आहे व देशाचा जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडायचे आहे. मी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासक्रम व्हाट्सअप च्या माध्यमातून देत असतो तसेच कोरोना बद्दल जागृती तसेच शासन पातळीवरील माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना देतो. मला सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे संघटनेच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदान मिळवण्यासाठी सहकाऱ्यांशी हितगुज करून पुढील दिशा ठरवीत असतो त्याचप्रमाणे पशु पक्ष्यांविषयी आपुलकी असल्यामुळे उन्हाळ्यात त्यांना पाणी व अन्न उपलब्ध व्हावे यासाठी मित्रांना फोन द्वारे जागृती करून त्यांच्यासाठी प्रत्येकाने घरी परळ, अन्न व पाणी टाकावे यासाठी प्रयत्न करतो. रोज नियमित व्यायाम व योगासनाच्या साह्याने शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी संध्याकाळी एक तास व्यायाम करतो वृत्तवाहिन्या बघतो, वृत्तपत्रांचे नियमित वाचन  करून काही समस्या जाणून त्यातून सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. लाॅकडाऊन मुळे कुटुंबाला वेळ देऊ शकत असल्यामुळे मुलांबरोबर घरातील इतरांसोबत मनोरंजक खेळ खेळतो व त्यांचे जीवनही आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करतो.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव रनर्स ग्रुप व रोटरी क्लब जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने स्तुत्य उपक्रम

Next Post

आमडदे गावातील भोसले कुटुंबाचा शेंडीला बोकड कापण्याच्या रूढी ला फाटा देत गावात “वाॅटर प्यूरीफायर” देण्याचा संकल्प

Next Post
आमडदे गावातील भोसले कुटुंबाचा शेंडीला बोकड कापण्याच्या रूढी ला फाटा देत  गावात “वाॅटर प्यूरीफायर” देण्याचा संकल्प

आमडदे गावातील भोसले कुटुंबाचा शेंडीला बोकड कापण्याच्या रूढी ला फाटा देत गावात "वाॅटर प्यूरीफायर" देण्याचा संकल्प

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d