Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तळेगाव येथील शाळा व ग्रामपंचायतची तपासणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तळेगाव येथील शाळा व ग्रामपंचायतची तपासणी

जामनेर-(अभिमान झाल्टे) – मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांच्या आदेशान्वये तपासणीसाठी तळेगाव तालुका जामनेर या ग्रामपंचायत मधील सर्व शाळा अंगणवाडी उपकेंद्र व ग्रामपंचायत तपासणीचा कार्यक्रम घेण्यात आला.

तपासणी साठी आलेले जळगाव बाल विकास प्रकल्प चे मुख्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर आर तडवी त्यांचे स्वीय सहाय्यक देवकर यांनी येऊन तळेगाव जि. प उच्च प्राथमिक शाळा अंगणवाडी आरोग्य उपकेंद्र व ग्रामपंचायत यांचे तपासणी केली व समाधान व्यक्त केले . यावेळी त्यांच्यासोबत बालविकास प्रकल्प अधिकारी जामनेर ईश्वर गोयर गटविकास अधिकारी डी एस लोखंडे विस्तार अधिकारी अमरसिंह राठोड आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
तळेगाव सरपंच सविता राजू माळी ग्रामसेवाकसंघटना अध्यक्ष शरद पाटील सचिव बंशीलाल चव्हाण शरद घोंगडे अशोक भिसे प्रकाश चव्हाण प्रकाश सरपंच संघटना सचिव युवराज पाटील व ग्रामसेवक संघटना सर्व तसेच ग्रामपंचायत सदस्य तळेगाव ग्रामस्थ उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राष्ट्रीय विज्ञान दिन आणि डॉ सी व्ही रामन

Next Post

मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जामनेर तहसील समोर आमरण उपोषण

Next Post

मागासवर्गीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जामनेर तहसील समोर आमरण उपोषण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo