Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/09/2021
in विशेष
Reading Time: 1 min read

मुंबई(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना आज येथे जयंतीनिमित्त अभिवादन केले.वर्षा निवासस्थानी समिती सभागृहात मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. ब्रिटिशांविरुद्ध उठाव घडवून आणून राजे उमाजी नाईक यांनी ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ काढला होता. स्वातंत्र्यासाठी त्यांनी देहदंडही सोसला. अशा या भारतमातेच्या महान सुपुत्राला, राजे उमाजी नाईक यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन स्टेट कुस्ती स्पर्धेत जळगाव जिल्हा स्पर्धकांना सुवर्णपदक

Next Post

राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post
राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo