Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुलुंड कॉंग्रेसच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
मुलुंड कॉंग्रेसच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर संपन्न

मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले

मुलुंड पूर्वेतील मुलुंड सागर प्रसाद सोसायटी, गव्हाणपाडा येथे मुंबई काँग्रेस आणि एमसीएचआय-बीजेएस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय शिबिर रविवार दि १४ मे रोजी सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत आयोजिण्यात आले होते.

या वैद्यकीय शिबिरात सर्दी, ताप, खोकला, त्वचेचे आजार, अंगदुखी, इत्यादी आजारांसंबंधित मोफत तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधे देण्यात आली. लहान मुलांचे साथीचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांचा मोफत सल्ला व औषध देखील देण्यात आले. थर्मल टेंपरेचर मशीन द्वारे नागरिकांची मोफत चाचणी यावेळी करण्यात येत होती. एकूण २५० नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिराच्या आयोजनासाठी मुंबई कॉंग्रेस पक्षाचे उपक्रम समन्वयक राजेश इंगळे, उपक्रम संयोजक कैलास पाटील, श्रीकृष्ण काणेकर आणि उपक्रम संचालक संतोष गावकर यांच्या नेतृत्वाखाली राजन भोसले, विनोद तूलालवार, अविनाश मांडे, सतेज चिखलकर, प्रदीप नलावडे, राजेश सावंत तसेच कॉंग्रेसच्या इतर अनेक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलुंडमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

कोकणातील आपदग्रस्ताना केंद्र् सरकार कडून त्वरीत मदत मिळणे आवश्यक

Next Post
कोकणातील आपदग्रस्ताना केंद्र् सरकार कडून त्वरीत मदत मिळणे आवश्यक

कोकणातील आपदग्रस्ताना केंद्र् सरकार कडून त्वरीत मदत मिळणे आवश्यक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo